• iconमहात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव
  • iconआमच्याशी संपर्क साधा-: 9881428246

वेळ: सोमवार ते शनिवार 24 तास

महात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव

icon

मदत पाहिजे? आम्हाला विनामूल्य कॉल करा

9881428246
स्थापना - 26 जून 2020 -: कार्य- भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुलांना आधार देणारी संस्था अनाथ निराधार ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर व इतर घटकातील शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ही संस्था काम करत आहे. या संस्थेसाठी विविध घटकातील दानशुर मंडळी नेहमीच हातभार लावते. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही संस्था गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे उभी आहे. व विदयार्थ्यांनसाठी कार्य करत आहे.

Contact