• iconमहात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव
  • iconआमच्याशी संपर्क साधा-: 9881428246

वेळ: सोमवार ते शनिवार 24 तास

महात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव

icon

मदत पाहिजे? आम्हाला विनामूल्य कॉल करा

9881428246
 
श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित.

स्थापना - 26 जून 2020 -: कार्य- भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुलांना आधार देणारी संस्था अनाथ निराधार ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर व इतर घटकातील शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ही संस्था काम करत आहे. या संस्थेसाठी विविध घटकातील दानशुर मंडळी नेहमीच हातभार लावते. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही संस्था गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे उभी आहे. व विदयार्थ्यांनसाठी कार्य करत आहे. Slider
RO ()1 RO2 RO23 RO34
slider





भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुलांना आधार देणारी संस्था.

आमच्या बद्दल

महात्मा फुले बालसंगोपन केंद्र

स्थापना - 26 जून 2020 कार्य- भटक्या विमुक्त प्रवर्गातील मुलांना आधार देणारी संस्था अनाथ निराधार ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर व इतर घटकातील शिक्षणापासून वंचित असणा-या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ही संस्था काम करत आहे. या संस्थेसाठी विविध घटकातील दानशुर मंडळी नेहमीच हातभार लावते. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही संस्था गेल्या तीन वर्षापासून अखंडपणे उभी आहे. व विदयार्थ्यांनसाठी कार्य करत आहे.

Read More

उपक्रम

  • या संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देखील राबवले जातात चित्रकला, हस्तकला, मुर्तीकला, सामुहिक गीतगायन मैदानी खेळ असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना हसत-खेळत शिक्षण दिले जाते. तसेच मुलांचे पालनपोषण देखील केले जाते. शाळेत जाण्यासाठी स्कुल बस, उपलब्ध मुलांना झोपायला, गादया फॅन, ब्लॅकेंट, पिण्यासाठी फिल्टरचे पाणी तसेच मुलांसाठी सकाळ संध्याकाळ सर्व विषयाचे क्लास घेतले जातात तसेच या संस्थेत मुलांची पटसंख्या एकूण 52 इतकी आहे.
  • सुविधा :-

    या सर्व सुविधा लोकांच्या मदतीतून मुलांना दिल्या जातात.

    प्रशस्त इमारत, ओपन ग्राऊंड आणि स्वच्छतागृह तसेच मुलांना रोज अंघोळीसाठी गरम पाणी शाळेत जाण्यासाठी स्कुल बस, उपलब्ध मुलांना झोपायला, गादया फॅन, ब्लॅकेंट, पिण्यासाठी फिल्टरचे पाणी, तसेच मुलांसाठी सकाळ संध्याकाळ सर्व विषयाचे क्लास घेतले जातात तसेच या संस्थेत मुलांची पटसंख्या एकूण 52 इतकी आहे.
About

आम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना आहोत

सध्या आम्ही 2100 हून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देत आहोत

Read More

आपण दररोज कसे काम करतो हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे

लोकांपर्यंत पोहोचणे आणि जगाला स्पर्श करणे हे मौल्यवान औषधांचा अग्रगण्य प्रदाता म्हणून जागतिक स्तरावर आहे

Read More
महात्मा फुले बालसंगोपन केंद्र
Course
महात्मा फुले
Course
महात्मा फुले
Course
महात्मा फुले
Course
महात्मा फुले
Course
महात्मा फुले

महात्मा फुले

Course
महात्मा फुले

महात्मा फुले

Course
महात्मा फुले

महात्मा फुले

महात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव

मोटो

प्रत्येक मुलाच्या मनात घराची भूक असते. फक्त अन्न आणि झोपण्यासाठी जागा नाही तर सुरक्षितता आणि समुदायासाठी. सर्वात महत्वाचे:

आमची दृष्टी

प्रेमासाठी. गुड शेफर्ड अॅग्रीकल्चरल मिशनमध्ये, दिल्लीपासून 350 किमी पूर्वेला बनबासा शहरात, आम्ही कठीण आणि हताश परिस्थितीत असलेल्या मुलांसाठी घरापेक्षा जास्त आहोत.

आमचे ध्येय

कौटुंबिक नातेसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संस्थेच्या प्रत्येक सदस्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करत असलेल्या प्रत्येक मुलासाठी प्रेमळ घर आणि कुटुंब प्रदान करण्यासाठी मिशन कठोर परिश्रम करते.